Diwali Padwa wishes in Marathi are considered to be very special as they signify rich ideals and values of Marathi culture during this blessed festival. A much-celebrated festival, Gudi Padwa is one that represents a new beginning and good luck, hence the best time to shower love and blessings upon loved ones and friends.
In this article, we will show you a selection of valuable wishes in the Marathi language that can assist you in expressing your heartfelt feelings and make this festive occasion bright and sincere.
You can also read: Mahashivratri Wishes In Marathi
Gudi Padwachya Hardik Shubhechha In Marathi

चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ,
नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…नूतन वर्षाभिनंदन!
Diwali Padwa Wishes In Marathi
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी. गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला… नूतन वर्षाभिनंदन!
Gudi Padwa Chya Shubhechha

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट.. आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात… गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी… नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासाखरेची गोडी… गुडीपाडव्याच्या शुभेच्छा.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी
नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन… नूतनवर्षाभिनंदन!!
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा… साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा… मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa Wishes In Marathi Text

मंगलमय गुढी..लेऊनी भरजरी खण..आनंदाने साजरा करा पाडव्याचा सण.
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान. नूतन वर्षाभिनंदन!
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Padwa Marathi Wishes
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची,
आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा!
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Diwali Padwa Images In Marathi
रेशमी गुढी,
कडुनिंबाचं पान,
हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान,
तुम्हाला नववर्षानिमित्त शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा.
हे नववर्ष,
आनंद,
सुख,
समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
Diwali Padwa Shubhechha

आयुष्य एक वीणा आणि सूर भावनांचे गाऊया धुंद मग्न होऊन संगीत हिंदू नववर्षाचे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आशेची पालवी,
सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी,
समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी… गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष! आपल्या जीवनात नांदावे,
सुख,
समाधान,
समृद्धी आणि हर्ष!! गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.
नूतन वर्षाच्या तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लक्षलक्ष शुभेच्छा.
Conclusion
Diwali Padwa Wishes in Marathi have a lot of significance during this festival occasion. They are a reminder of a rich cultural heritage and the need to bond the family during celebrations of the New Year.
By sharing such desires, individuals have the opportunity of expressing well wishes as well as enhancing relationships among friends and relatives.
