Best Laxmi Pujan Wishes In Marathi 2025: Laxmi Pujan Blessings

Laxmi Pujan Wishes In Marathi During an occasion like Diwali, Laxmi Pujan Wishes In Marathi have a special meaning as they promote the essence of wealth and happiness. This is a festival of good luck and not simply ceremonies, as people exchange touching messages with their loved ones in order to get Goddess Laxmi on their side.

You can also read: Dhulivandan Wishes In Marathi 

Laxmi Pujan Wishes In Marathi

Laxmi Pujan Wishes
Laxmi Pujan Wishes

दिवाळीच्या मुहूर्ती,

अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी,

सुख-समाधान,

आरोग्य आणि धनसंपदा,

गुंफून हात हाती,

तुमच्या दारी यावी,

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

ह्या दिवाळीत लक्ष्मी-गणेशाच्या कृपेने तुमच्यावरील प्रत्येक अंधार दूर होऊन जीवनात नवा प्रकाश यावा हीच सदीच्छा… तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

दिव्याचा प्रकाश,

फटाक्यांचा आवाज,

सूर्यकिरण,

आनंदाचा वर्षाव,

चंदनाचा सुगंध,

प्रियजनांचे प्रेम दिवाळीच्या व लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

देवी लक्ष्मीकडून धन आणि वैभवाचा आशीर्वाद मिळो,

प्रत्येक दु:खातून मुक्ती मिळो,

जीवन आनंदाने भरून जाओ. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

लक्ष्मी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची धन-धान्यांच्या राशी भरल्या घरी नांदू दे सुख-समृद्धी! लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Laxmi Pujan Shubhechha Marathi

Laxmi Pujan Shubhechha Marathi
Laxmi Pujan Shubhechha Marathi

दिव्यांचा हा सण आहे खास,

तुम्हाला मिळो सुखांचा सहवास,

लक्ष्मी आली आपल्या द्वारी,

करा लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छांचा स्वीकार..!

 

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख-समृद्धीने भरू दे लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

 

कुंकवाच्या पावलांनी आली देवी लक्ष्मी आपल्या द्वारी,

ह्या दिवाळीला करूया लक्ष्मीची आराधना. लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

ह्या दिवाळीत तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो,

तुमची सर्व इच्छा पूर्ण होवोत,

प्रत्येक दिवस प्रकाशाने भरून जावो दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

 

सर्व मित्र परिवाराला,

लक्ष्मीपूजनाच्या धनदायी,

प्रकाशमय,

चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा!

लक्ष्मीपूजन शुभेच्छा मराठी

लक्ष्मीपूजन शुभेच्छा मराठी
लक्ष्मीपूजन शुभेच्छा मराठी

धनधान्याने भरलं आहे घरदार,

सदा वाढत राहो उद्योगधंदा-व्यापार. लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदी आणि सुखमय होवो. शुभ दिवाळी!

 

तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खूप आनंद आणि यश प्राप्त होवो. लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

दिवाळीत होती जसा वर्षाव अनारचा,

तुमच्या जीवनात होवो वर्षाव धन-संपत्तीचा. लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

समृद्धी यावी सोनपावली,

उधळणं व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा,

वर्षा व्हावी हर्षाची लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Laxmi Pujan Quotes In Marathi

Laxmi Pujan Quotes In Marathi
Laxmi Pujan Quotes In Marathi

तुमच्या घरी होवो धनाची बरसात. संकटांचा होवो नाश,

शांतीचा होवो वास होवो कोपराकोपऱ्यात लक्ष्मीचा वास शुभ दीपावली,

शुभ लक्ष्मीपूजन!

 

महालक्ष्मीचे करून पूजन,

लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी,

लाभो तुमच्या जीवनी. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!

 

तुम्हाला आई लक्ष्मीचा कायम आशीर्वाद मिळत राहो,

तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येत राहो,

आई लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यासोबत असो. लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

लक्ष्मीचा हात असो,

सरस्वतीची साथ असो,

गणरायाचा निवास असो आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने आपले जीवन नेहमी उजळून जावो,

लक्ष्मीपूजनाच्या खूप सा-या शुभेच्छा!

 

दिवा लावा,

मंदिर सजवा,

घराचा प्रत्येक कोपरा उजळून टाका,

भजन-कीर्तन आणि मंत्रांनी भगवंताचे नाव घ्या,

प्रभू रामाच्या आगमनावर शुभगीते म्हणा,

दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Conclusion

Marathi Laxmi Pujan wishes are profound by the sense of the first part of Indian culture and spirituality. These warm greetings are not only a wish to succeed and become wealthy; they give a feeling of belonging and people belonging together during Diwali. 

In these wishes, one can show care and adoration to their family and friends, thereby making the celebratory atmosphere better. It is possible to make such wishes even more valuable with the help of including traditional phrases and blessings in Marathi.