Attitude Quotes In Marathi gives us a way to look back on our day-to-day problems and dreams that can allow us to live efficiently. These are not just chemical quotes but quotations important in terms of culture also; all with a great deal of wisdom centred around them and related to the Marathi speaking population as a whole.
The following article discusses a diverse collection of attitude quotes that are inspirational and can help one be a more resilient, determined person and can provide motivation in personal and professional life as a reader.
You can also read: Heart Touching Positive Good Morning Quotes In Marathi
Attitude Quotes In Marathi
लोक आपल्या चांगल्या स्वभावाचा
फायदा घेतात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करतात.
आणि जेव्हा आपल्याला गरज असते,
तेव्हा त्यांच्याकडे फक्त कारणे असतात.
#मतलबी_दुनिया
काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो,
पण जगासमोर इतका मोठेपणा की,
समोरच्याला असं वाटतं की,
या माणसासारखं माणूस नाही.
सुरज चव्हाण कडून एक गोष्ट
नक्की शिकायला मिळाली की,
जेव्हा आपल्याला सारं जग वेडा म्हणतं,
तेव्हा समजायचं की
आपण नक्कीच यशस्वी होणार.
आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल
पण स्वतःची self Respect
गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा
प्रयत्न करणार नाय..
Attitude Shayari Marathi Boy

काही कान भरणाऱ्या लोकांपासून सावध राहा
कारण हे जग खूप भिकरचोट आहे,
इथे चांगली असलेली मैत्री आणि
चांगले असलेले नाते कोणाला पाहवत नाही.
घरातच अशी काही माणस असतात
ज्यांना माणस जोडण्या पेक्षा
माणस तोडण्यात आनंद मिळतो…
प्रत्येक घरात एक तरी असा नास्का असतोच.
तुम्हाला माझं नाव माहित आहे, पण माझे कांड नाही.
वेळ खराब आहे म्हणून शांत आहे, नंतर सांगेन मी कोण आहे.
Ego Attitude Status Marathi

मी माझ्यासाठी जगतो, समाजासाठी नाही.
त्या प्रत्येक डोळ्यात खटकायचं आहे ज्यांनी वेळ बघून नजर फिरवली आहे.
मला माझ्यासारखा कोणीच सापडत नाही, आणि मला दुसऱ्यासारखे बनायचेही नाही.
जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..
Attitude Shayari Marathi

खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.
फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर देवात पण
चुका काढतात..
स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..
मराठी शायरी Attitude
भावा इमानदारी गेली तेल लावत,
आता जसे तुम्ही तसे आम्ही..
माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.
मी मुका नाही, फक्त शांत आहे
मी कोण आहे ते लवकरच सांगेन.
शांततेला कमजोरी समजू
नका
हद्दीत घुसुन बाजार
उठवण्यात येईल…!
Marathi Attitude Caption

काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.
आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.
शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.
हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..
सध्य स्वतःच्या target वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.
जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये
block_करतात_आम्ही त्यांना
#आयुष्यातुन_block करतो ….
ते पण कायमच………….!
तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.
भिडायची लायकी नसेल तर
नडायची खाज तर ठेवू नका.
Attitude Captions For Instagram In Marathi
शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे
मी तर माणूसच खराब आहे.
मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध
नाही करू शकत,
कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,
जे मला चांगलं ओळखतात..!
जो आदराने बोलतो त्यासाठी
जीव देऊ शकतो
आणि जो ego ने
बोलतो त्याला मी मारतो…
मोठं होण्यासाठी ओळख
नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.
Conclusion
The Attitude Quotes In Marathi collection available in Marathi sheds light on the importance of having a positive side to deal with all the troughs of life. Every quote has a distinct theme that may resonate with the readers and would make them feel like it is worth going through challenges with optimism and willpower.
With the help of these words, individuals are able to increase their personal development and become an example to others in the community.
