Love is a language on its own and in Maharashtra it beautifully speaks through Marathi love quotes. Such emotional lyrics depict romance and love in a manner that strikes people hard who are both natives and admirers of the culture.
In this article, we will take a look at a set of magical Marathi love quotes which not only bear the strong emotions but also tell about the literary tradition of one of the most well-known languages of India Marathi.
Love Quotes in Marathi

- जरी तसे आपण नवरा बायको नाही,
पण नवरा बायको वरून जास्त प्रेम आहे आपल्यात - आपण कायद्यानी नवरा बायको नाही पण मनानी तर
तू माझी बायको आणि मी तुझा नवरा अहो पागल - माझा प्रत्येक Problem ची Solution आहे तू,
माझा Life ची गरज आहे तू ,
माझा जगण्याचे कारण आहे तू,
अरे पागल माझ पूर्ण जग आहे तू - जरी तसे आपण नवरा बायको नाही,
पण नवरा बायको वरून जास्त प्रेम आहे आपल्यात - आपण कायद्यानी नवरा बायको नाही पण मनानी तर
तू माझी बायको आणि मी तुझा नवरा अहो पागल - देव पण कमाल करतो
अनओडखी माणसाला पण
यवडा जवळचा करतो के
त्याचा शिवाय राहिल्या जात नाही - छोटस हे माझ हृदय तू चोरले,
आणि मग तुझ नाव त्यावर का कोरले - लग्न करशील नाही करशील ते नंतर ची गोष्ट
पण मी तुझी सात मरे परंत देणार हे मात्र पक्क - “प्रेम म्हणजे नात्याची मिठास, एकमेकांसाठी असण्याची खासियत,
तुझ्या आठवणीत, माझं हृदय नेहमी नाचत राहील.” - “तुझे स्पर्श मला, विश्वासाची उब मिळवून देतो,
तू माझ्या सोबत असताना, जग स्वर्गासारखं वाटतं.”
Love Caption in Marathi

- “तुझ्या असण्याने माझे जीवन फुलले, तू माझ्या जगाची रंगीत उधळण.”
- “प्रेमाच्या या वाटेवर तू आणि मी, जणू काही सांजवेळेची स्वप्ने.”
- “तुझ्या प्रेमाने मला शिकवले, जीवन हे सुद्धा एक सुंदर कविता आहे.”
- “तुझ्या प्रेमाने मला पूर्ण केले, जसे चंद्राला त्याचे प्रकाश,
तू नसताना, माझे जीवन हे केवळ अंधाराचा खेळ आहे.” - “तुझ्यासोबतच्या प्रत्येक क्षणात, मला वाटते जणू काही उत्सव साजरा करत आहोत,
तू दूर गेल्यावर, प्रत्येक क्षण हे एक वर्षाव जसे.” - “तू माझ्या हृदयाची राणी, माझ्या स्वप्नांची साक्षात्कार,
तुझ्यासाठी, माझे प्रेम हे अखंड, अविरत आणि अजरामर.” - “तुझ्या आठवणीत गुंतलेलो, मी वेळेची सीमा विसरतो,
तूच माझ्या विचारांचा अखेरचा किनारा.” - “प्रेमाच्या या सफरीत तू माझा हात सोडशील नाही,
असा विश्वास तू मला देतोस.” - “प्रेम हे शब्द नाही, ते तो अनुभव आहे,
ज्यात दोन हृदय एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात.” - “आपल्या प्रेमाचे रंग हे इंद्रधनुष्यापेक्षाही विविध,
प्रत्येक रंगात आहे तुझ्या माझ्या साथीची गोडी.” - “तू आहेस माझ्या स्वप्नांचा राजकुमार, माझ्या वास्तवाचा आधार,
तुझ्यासोबतच्या प्रत्येक क्षणाचा मी करतो आहे संग्रह.”
Prem Caption in Marathi

- एका यशस्वी नात्याची व्याख्या आहे, एकाच व्यक्तीच्या अनेकदा प्रेमात पडणे.
- मला तुझी सोबत जन्मभरासाठी नको तर जोपर्यंत तू सोबत आहेस तोपर्यंत आयुष्य हवंय.
- जशी गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ तशीच तू द्यायची मला आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची साथ
- काही लोकांचं नातंही सरकारी असतं, ना तर फाईल पुढे सरकत ना अफेअर संपतं.
- ब्रेकअप कपल्सचा होतो पण शिक्षा मात्र डीपी आणि स्टेट्सला मिळते.
- चिनी मातीच्या बरणीत लोणच्याच्या फोडी लाखात एक आहे बघ प्रिये तुझी माझी जोडी
- नातं हे मनापासून असलं पाहिजे, फक्त शब्दाचं नाही….रूसवा शब्दात असायला हवा मनात नाही.
- खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे कारण जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला गेलात तर मग एकटेच राहाल.
- I Love U फक्त तू जशी आहे त्यासाठी नाहीतर मी तुझ्यासोबतीने जसा झालोय त्याबद्दल.
- I Love u दरदिवशी डोक्यात येणारी पहिली शेवटची गोष्ट तू आहेस.
- फरक आपल्या विचारांचा आहे नाहीतर मैत्री पण प्रेमापेक्षा कमी नसते.
- वाऱ्याची झुळूक यावी तशी येतेस तू पावसाची सर यावी तशी जातेस तू कडकत्या उन्हात सावलीसारखी असतेस तू.
- चर्चा नशेबाबत सुरू होती आणि मला आठवले ते फक्त तुझे डोळे,
ज्यामध्ये पाहताच पूर्ण जगाचा विसर पडतो - उजेडात तर कोणी ना कोणी भेटेलच पण शोध त्याचा घ्या जो अंधारातही साथ देईल.
Also Read: 50+ New Taunting Quotes In Marathi In 2025
Romantic Love Quotes Marathi

- मी रोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात
पडते तो म्हणजे माझा “नवरा” - नवरा तो नवराच असतो कितीही
भांडण झालं तरी मायेने तोच जवळ घेतो…. - तुझी प्रत्येक आठवण ही माझ्यासाठी
खूप खास आहे तू आहेस माझ्या ह्या
हृदयात म्हणूनच चालू हा माझा श्वास आहे… - Situation कशीही असो प्रत्येक
Situation मध्ये साथ देणं हेच खर
येड प्रेम असत…. - नवरा प्रेम करणारा नसला तरी चालेल
पण आदर करणारं नक्की हवा आणि
तसा तू आहेस त्यामुळं मी अधिक आनंदी आहे…. - जेव्हा कोणावर खरं प्रेम होतं
तेव्हा त्या व्यक्तीची काळजी
करायला खूप चांगलं वाटतं… - जो मुलगा माझी आणि माझ्या
आई-वडिलांची इज्जत करेल
तोच असेल माझ्या आईचा जावई… - एक स्वप्न तुझ्यासोबत जगण्याचं
एक स्वप्न तुझ्या नावानंतर माझं नाव लावण्याच….
Marathi Love Quotes

- तुला चोरून बघण्यात एक वेगळीच मज्जा आहे.
- माझ्यासाठी हे love at first sight नव्हतं कारण मी पूर्ण पाच मिनिटं घेतली होती.
- आपण दोघंही कोणालाच आवडत नाही फक्त आपल्याशिवाय.
- जसा कपलवाल्यांचा पोरींवर तसा माझा झोपेवर लय जीव आहे.
- मला एक अशी मैत्रीण भेटावी तिने माझी सेटींग तिच्या मैत्रिणीबरोबर लावावी
- स्वप्नात येऊन रोजच त्रास देतेस कधीतरी खऱ्या आयुष्यात पण ये.
- आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करून कोणीही वारंवार नातं निभावू नये.
- आपण कधीतरी त्या व्यक्तीला विसरून जातो, जी जगात सगळ्यात जास्त आपल्याला मानत असते.
- एका चांगल्या relationship मध्ये आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्यातील गुण-दोषांसकट स्वीकार करतो.
- जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल तेव्हा तो प्रेमाने दूर करावा. नाहीतर तो दुरावा वाढतच जातो.
- आजकाल लोक त्यांच्याशीच नाती जोडतात आणि निभावतात, ज्यांच्याकडून त्यांच्या स्वार्थाची पूर्ती होणार असते.
- तू फक्त माझी मैत्रीण नाहीस तू माझी लाईफ लाईन आहेस.
Conclusion
Marathi love quotes in the tapestry of relationships form a different sophistication of narration that may go deep in the sense of love and yearning. All these quotes represent the deep true Marathi culture meaning that it is something that touches the heart, a mixture of the traditional and modern society.
Sent in a cozy bedroom or broadcasted on the internet, they are moments that remind us of love and devotion, and hence will remain one of the ultimate treasures of the love department.