Expressing heartfelt anniversary wishes can strengthen your relationships in ways you never imagined. In the rich tapestry of Marathi culture, celebrating anniversaries holds a special place, making it essential to convey your feelings in a meaningful way.
This article will guide you through a collection of touching anniversary wishes Marathi, ensuring that your messages resonate deeply with your loved ones. Prepare to discover unique and heartfelt expressions that will elevate your celebrations!
Happy Anniversary Wishes in Marathi

- एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - लग्न म्हणे स्वर्गात ठरतात,
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात,
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे,
हीच आमुची शुभेच्छा! - घागरीपासून सागरापर्यंत,
प्रेमापासून विश्वासांपर्यंत,
आयुष्यभर राहो जोडी कायम,
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. - समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं,
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं,
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा. - जीवन खूप सुंदर आहे,
आणि ते सुंदर असण्यामागचे
खरं कारण फक्त तूच आहेस.
Happy Anniversary My Love. - दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. - नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! - आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! - देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.
Marriage Anniversary Wishes in Marathi

- तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,यश तुम्हाला भर भरून मिळू दे,लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा.
- आपण दोघे आमच्यासाठी खास आहात,जे आमच्या आनंदात रंग भरतात,तुम्ही नेहमी आनंदात राहो,हीच परमेश्वराला प्रार्थना.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो,तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो.लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
- तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा! तुमचं प्रेम असंच फुलत राहो आणि तुमचं जीवन सुख-समृद्धीनं भरलेलं राहो.
- तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो आणि तुमचं आयुष्य आनंद आणि समृद्धीने भरून जावो.
- जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार. - तुम्ही एकमेकांच्या साथीने हे सुंदर जीवनाचे प्रवास करत राहा. तुमचं प्रेम असंच सदैव नवीन राहो. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
- आकाशापासून ते महासगरपर्यंत निखळ प्रेमपासून ,
सखोल विषवापर्यंत. तुम्ही आयुष भर सोबत रहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Top Anniversary Wishes Marathi

- “तुमच्या सहजीवनाची ही पहिली आठवण,
नवे स्वप्न, नवे क्षण,
प्रेम आणि विश्वासाचा हात धरून,
आयुष्यभर असेच सोबत रहा!” - हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न,
संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! - आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे,
तुम्हा दोघांची साथ कायम राहो,
आयुष्यातील संकटाशी लढताना,
तुमची साथ कधीही न संपो हीच सदिच्छा.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! - देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! - “सोबत असो आनंदाचे क्षण किंवा संकटांचे वादळ,
प्रेम आणि विश्वास ठेवा कायम अढळ,
तुमच्या सहजीवनाचा प्रत्येक दिवस फुलो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!” - “तुमच्या नात्यातील सुसंवाद आणि प्रेम पाहून,
आम्हाला सुद्धा मिळतो जगण्याचा आनंद,
तुम्ही दोघे आम्हाला नेहमीसाठी प्रेरणा आहात,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” - “तुमच्या नात्यात राहो हसू आणि गोडवा,
सुखाच्या क्षणांनी बहरो संसाराचा सोहळा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!” - “सावलीसारखा तू माझा सहवास,
प्रेमाच्या वाटेवर सुंदर प्रवास,
तूच माझा विश्वास, तूच आधार,
जीवनाची सुंदर संगती तुझ्या सोबत!” - “तूच माझा सोबती, तूच माझे जग,
तुझ्यासोबत जगण्याचा प्रत्येक क्षण अनमोल,
असेच प्रेम कायम राहू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
Also Read: 75+ Beautiful Marathi Love Quotes That Will Melt Your Heart
Lovely Couple Marriage Anniversary Wishes in Marathi

- आजच्या दिवशी तुमचं प्रेम पुन्हा नव्यानं उमलू दे.संकटं आली तरी हातात हात घालून लढण्याची प्रभू यांना हिम्मत दे.
प्रेमाने भरलेला हा प्रवास असंच निरंतर अजून सुंदर व्हावा हीच शुभेच्छा!
Happy Marriage Anniversary! - संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा ! - त्यांचे नाते अधिकाधिक आनंदी,
प्रेमाने भरभराटीला जावे आणि त्यांचं जीवन सदैव सौख्य,
समाधान आणि समृद्धीने उजळून निघो, हीच प्रार्थना! - तुझं आणि माझं नातं म्हणजे एक सुंदर प्रेमकथा आहे जी दिवसेंदिवस अधिक गोड होते.
ही आठवण आजही मनाला साद घालते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! - तुझी एक नजरसुद्धा माझ्या दिवसाचं सार्थक करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!! - तुझं प्रेम म्हणजे माझ्यासाठी जादू आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!! - तुझं “माझं आहेस तू” हे एक वाक्य
माझ्या संपूर्ण आयुष्याचा आधार ठरलंय.
तुझ्या प्रेमाशिवाय हे जीवन अपूर्ण आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

- प्रेम करणं सोपं असतं,
पण आयुष्यभर एकाच व्यक्तीवर प्रेम करणं हीच खरी किमया…
आणि तू ती कमाल केलीस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! - तुझ्या डोळ्यांत मला माझं जग सापडलं…
तुझ्या स्पर्शात मला माझं अस्तित्व सापडलं…
आज त्या सगळ्याची आठवण नव्याने होत आहे.
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!! - तुझ्या मिठीत जगण्याचं खरं सुख आहे,
प्रत्येक क्षणाला तुझं प्रेम मला जगण्याची नवी दिशा देतं.
तूच माझं घर, तूच माझं स्वप्न…
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!! - प्रेमाच्या या प्रवासात,
तू माझ्यासाठी आभाळासारखी उभी राहिलीस,
कधी सावलीसारखी साथ दिलीस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!! - कधी वाटलं नव्हतं की कोणीतरी इतकं जवळचं होईल,
पण तू माझं हृदय जिंकलंस – निःस्वार्थ, खर्या प्रेमाने.
हे प्रेम असंच निरंतर नांदावं.
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!! - तुझ्या प्रेमाने माझं मन भरून आलंय,
तूच माझ्या स्वप्नांची पूर्तता करणारा जीवनसाथी आहेस.
या दिवशी तुला भरभरून प्रेम आणि आनंद मिळो!
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!! - तुझ्या प्रेमाच्या उबेत मला संसाराच्या थंडीचा भास नाही,
तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा सुखदायक आहेस.
हे नातं असंच सदैव टिकून राहो!
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!! - प्रेमाच्या या सफरीत तूच माझा सखा आणि आधार आहेस,
तुझ्या प्रेमाने मला आयुष्याचा अर्थ समजावला आहे.
या दिवशी तुला प्रेमाने आणि आनंदाने भरलेली शुभेच्छा!
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
Conclusion
Sharing anniversary wishes in Marathi is a beautiful way to honor the milestones in your relationship. Such messages can convey deep sentiments and create lasting memories for you and your partner.
By choosing words that resonate with your shared experiences, you can make your celebration even more meaningful. Let your wishes be a reminder of the love and commitment you share.