New Year Wishes In Marathi are considered to be very important since they express the culture with great heritage and traditions of Maharashtra. With the arrival of the new year, individuals want to find impressive ways of communicating their proper wishes and desires to their close people.
Some of the touching wishes and messages to express genuinely in Marathi will be discussed in this article. To improve relations and enhance the preparation for reuniting the family and friends, you need to have wishes integrated into your celebrations.
You can also read: Happy Diwali Wishes In Marathi
Navin Varshachya Hardik Shubhechha In Marathi

नव्या या वर्षी
संस्कृती आपली जपूया
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
नविन वर्ष आपणांस सुखाचे,
समाधानाचे,
ऐश्वर्याचे,
आनंदाचे,
आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
Navin Varshachya Hardik Shubhechha
खूप प्रेमळ होता 2024 चा प्रवास,
अशीच राहो 2025 मध्येही आपली साथ.
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
पाकळी-पाकळी भिजावी
अलवार त्या दवाने
फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न,
आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेलं ते वर्ष,
गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2025 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,
आनंदाचे,
ऐश्वर्याचे,
आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना.
घेऊनी नवी उमेद ,
नवी आशा,
होतील मनातील पूर्ण इच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
गतवर्षीच्या
फुलाच्या पाकळ्या वेचून घे
भिजलेली आसवे झेलून घे
सुख दुःख झोळीत साठवून घे
आता उधळ सारे हे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
2025….
नवीन वर्ष आपणां सर्वांस
सुखाचे,
समृद्धीचे,
भरभराटीचे,
सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो……
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy New Year Marathi Wishes
नव्या कल्पना,
नव्या भराऱ्या,
झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
संकल्प करूया साधा,
सरळ,
सोप्पा
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
इडा,
पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2025!
नवीनवर्ष येणार म्हनुन
जास्त उड्या मारू नका
फक्त कलेंडर बदलणार आहे
बायको
तिच राहणार आहे.
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या या वळणावर
तुमच्यासारखे मित्र मला मिळाले या पेक्षा
जास्त मला काही नको आहे येणाऱ्या या वर्षात
तुम्हाला सुख समृद्धि आरोग्य
लाभो हे वर्ष
तुमच्यासाठी एक अत्यंत सुखाचे जावो हीच ईश्वर
चरणी प्रार्थना.
तुमचाच मित्र…
मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील..!
नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!
New Year Wishes In Marathi

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन
गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2025 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे..
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!
चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया….
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
माणसं भेटत गेली,
मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!चला..या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने,
नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा !
Happy New Year 2025 Wishes In Marathi

नव्या कल्पना,
नव्या भराऱ्या,
झेप घेऊया
क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती
येतील सुंदर तारे ! नववर्षाच्या
सुरवातीला मनासारखे घडेल सारे !
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!..
गेलं ते वर्ष,
गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2025 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
दुख सारी विसरून जा …
सुख देवाचार्य चर्णी वाहू …
स्वप्ने उरलीली .. नव्या या वर्षा
नव्या नाझरेने,
नव्याने पहू ..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
नव वर्षाया हार्दिक शुभेच्छा!
नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!
मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!
पाकळी पाकळी भिजावी अलवार
त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Conclusion
New Year Wishes In Marathi are the thing that can be considered as a significant bridge between people who know and share their hopes and expectations. With these culturally enriched greetings, not only do you wish someone a happy arrival of the new year, but you also praise and celebrate your heritage and loved ones.
This is just to give you some wishes, either as a writer of a card, a short text message, or even on social media, to help brighten someone and create goodwill. The individual expressions of each wish also allow them to be positive and bring people closer in this holiday season.
With this new year, then, we should value our relationships with these lovely Marathi wishes and wish all around to be happy.
