Retirement Wishes In Marathi 2025: Best Wishes

Retirement Wishes In Marathi allow new beginnings to be brought in, at the same time, remembering the years of hard work. When individuals are leaving their professional life, the right statements will help them feel good and strengthen their bonds. 

The article gives you a list of beautiful retirement wishes that suit well to the people of Marathi Marathi-speaking community and this makes your messages sound sincere and affectionate.

You can also read: Attitude Quotes In Marathi 

Retirement Wishes in Marathi 

Retirement Wishes
Retirement Wishes
  • नवा गंध .. नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा.. नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
  • सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात. वाईट वाटून घेऊ नका आठवणी आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!
  • सेवानिवृत्तीचा दिवस आला.. अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला.. जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं… तुम्हाला जे जे हवे ते सारे मिळावे.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
  • आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा.. या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
  • उद्यापासून तुम्हाला कामावर जायची लगबग नसेल पण तुम्हाला काही तरी नवं करण्याची नक्कीच संधी असेल. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
  • सोडून चाललात ऑफिस तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही.. खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्हाला करमणारच नाही.. सेवानिवृत्ती शुभेच्छा
  • आता नको ती घड्याळाची टिक-टिक नको कामाचा ताण,
  • सेवा निवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम छान..सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा

Retirement Wishes Marathi

Retirement Wishes Marathi
Retirement Wishes Marathi
  • सहवास तुमचा आम्हाला लाभला आम्ही धन्य झालो. तुमच्यासोबत राहून नवे काही तरी शिकलो. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
  • निवृत्ती आयुष्याच्या सगळ्यात सुंदर भागाचा सुरुवात आहे,
  • तुमच्या नव्या आयुष्याच्या या भागासाठी खूप खूप शुभेच्छा!
  • सूर्य बोलत नाही.. त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो.. तुमच्या उत्तम कर्मामुळे लोकं कायमचं तुमचा परिचय देत राहतील… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
  • नवे क्षितीज नवी पहाट… फुलावी आयुष्यातील स्वप्नांची पहाट.. हे स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो… तुमच्या पाठिशी हजारो सूर्य तळपत राहो… सेवानिवृत्ती शुभेच्छा!
  • आयुष्याच्या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे… तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
  • या निवृत्तीच्या काळात,
  • आपला प्रत्येक क्षण आनंद आणि समाधानाने भरलेला असावा अशी मनापासून शुभेच्छा!
  • आपले कठोर परिश्रम आणि समर्पणाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. आता स्वतःसाठी वेळ काढा आणि जीवनाचा आनंद घ्या.निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा!
  •  तुम्ही आपल्या कार्याच्या माध्यमातून खूप काही दिलं आहे. निवृत्तीनंतर हेच अनुभव आणि आठवणी तुम्हाला सुख आणि आनंद देतील अशी आशा आहे.
  • आता नवीन संधींचा शोध घ्या आणि जीवनाचा आनंद लुटा. आपले पुढचे जीवन आरोग्यपूर्ण आणि आनंददायी असो.आपल्याला निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!

सेवानिवृत्ती शुभेच्छा बॅनर

 

प्रत्येक कामामध्ये तुम्ही नेहमी समोर असायचे

प्रत्येक अडचणींमध्ये इतरांची नेहमी मदत करायचे

आज तुमच्या सेवा निवृत्तीची बातमी ऐकुन डोळे भरून आली आहेत..!

सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.

 

आज तुमचा कार्यालयात शेवटला दिवस आहे

आम्हा सर्वाना खूप दुःख होत आहे

तुमचं अस्तित्व नेहमीच आम्हाला कार्यालयात जाणवेल

सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा

 

रमेश्वराला माझी प्रार्थना आहे की

निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य आरोग्य,

संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो.

सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा

सेवानिवृत्ती शुभेच्छा कविता

सेवानिवृत्ती शुभेच्छा कविता
सेवानिवृत्ती शुभेच्छा कविता

निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य आरोग्य,

संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो.

सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा

 

आज आपण जरी निवृत्त होत असलात ,

तरी तुमची शिकवण आणि उत्साह

आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल…

आपल्या मित्र मंडळाकडून

सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा

 

आज खूप आनंद होत आहे सोबतच दुःख पण होत आहे

आज तुमचा कार्यालयातील शेवटला दिवस

तुम्ही नेहमीच आमच्यासाठी मार्गदर्शक राहाल

सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा

 

तुम्ही इतकी वर्षे मन लावून काम केले,

त्या बदल्यात आता relax

होऊन आराम करा.

सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.

Greeting Retirement Wishes Marathi

 

आज तुमचा सेवानिवृत्ती दिवस !

उद्यापासून तुम्ही आमच्यासोबत असणार नाही

याची आज प्रकर्षाने जाणीव होत आहे.

तुमच्या सेवा निवृत्तीची बातमी ऐकुन डोळे भरून आली आहेत..!

सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.

 

आज तुम्ही सेवानिवृत्त होताय दु:ख तर खूप होतेय..

पण तुम्ही आनंदी राहाल या आनंदाने मन खुशही होतेय..

सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा

 

तुम्ही फक्त कंपनी मधून रिटायर झालेले नसून,

तुमच्या सर्व चिंता,

काळजी आणि सकाळची अलार्म पासून रिटायर झाला आहात.

सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

Short Retirement Wishes In Marathi

Short Retirement Wishes In Marathi
Short Retirement Wishes In Marathi

आजची सकाळ एक बातमी घेऊन आली आहे

ज्याला ऐकुन सर्व कडे शांतता पसरली आहे.

तुम्हाला शुभेच्छा देऊ तर देऊ कश्या?

तुमच्या सेवा निवृत्तीची बातमी ऐकुन डोळे भरून आली आहेत..

 

नवा गंध ..

नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा..

नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा…

सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

 

तुमचे कामासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते.

आम्ही आशा करतो की

निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात

भरपूर आनंद आणि सुख समृद्धी कायम राहो.

सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.

 

तुमच्या वयाची साठी कधी आली

आम्हाला कळले नाही.सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

Conclusion

Retirement Wishes in Marathi are quite important for the celebration of the new chapter in the life of individuals who get retired after their professional journey. These heartfelt notes, for the most part, express thanks, thanks and good wishes. 

No matter if it is a simple note or a grand event, conveying wishes in Marathi can encourage a sense of camaraderie and camaraderie among them and also support their colleagues and friends.